अपरिचित इतिहासआर्थिक घडामोडीउद्योग विश्वखेळ
डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंती निमित्त बोरी पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटील यांची बैठक
जिंतूर तालुक्यातील बोरी याठिकाणी साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंती निमित्त बोरी पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटील यांची बैठक
घेण्यात आली डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बोरी सा. पो. नि सुनील गोपीनवार, पो. नि पनतोजी, डी.एस. बी सय्यद रफिक, पो. ह कठाळे, स.प. पो काळे यांनी बोरी हद्दीतील गावा मधील पोलीस पाटील यांना बोलावून त्यांना अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त सूचना देऊन शांतता बैठक घेण्यात आली
जिल्हा परभणी प्रतिनिधी गजानन साबळे