उद्योग विश्वखेळ
हादगांव येथील पोलीस पाटील कै. बाळासाहेब जाधव याच्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध
पोलिस पाटील कडून निषेध.
हादगांव येथील पोलीस पाटील कै. बाळासाहेब जाधव याच्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध
परभणी – (प्रतिनिधी गजानन साबळे) हादगांव तालुक्यातील पेवा येथील पोलीस पाटील कै. बाळासाहेब जाधव याच्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध नोंदवत , बोरी पोलीस स्टेशन चे सहाय्य्क पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार यांना निवेदन देण्यात आले.
बोरी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांनी सहभाग घेत निषेध केला.सहभागी पोलीस पाटील
सुरेश देशमुख,सुदाम हारकळ, शेख सलीम मोईउदिन,विठ्ठल ढोकर, प्रशांत सोनटक्के, दिगांबर ठोबरे, विलास अंभुरे, भानुदास डुकरे,अंशीराम कंटारे, अतुल दुधाटे, प्रलाद मोरे, रामप्रसाद साखरे, कांता बकान,ज्योती खंदारे, शुभांगी वानरे,अनिता गायकवाड,अरुणा गोरे, राम काळे, आकाश रोहिणकर,माणिक मगर,वैशाली नांगरे, अंकुश आंबिलगे,
भालेराव, यांची उपस्थिती होती.