मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे व बार्टीची स्थापना व्हावी याकरिता.एक दिवसीय धरणे आंदोलन
मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे व बार्टीची स्थापना व्हावी याकरिता.एक दिवसीय धरणे आंदोलन
मुस्लिम समाजाला पूर्ण आरक्षण मिळेपर्यंत अंतरिम रित्या जुलै 2024मध्ये तत्कालीन आघाडी शासनाने आदेशा द्वारे मुस्लिम समाजास दिलेले 5 टके आरक्षण जे शैक्षणिक क्षेत्रात माननीय न्यायालयाने मान्य केले होते ते आरक्षण पूर्णस्थपीत करण्यात यावे. महाज्योती, सारथी,बार्टीच्या धरतीवर प मुस्लिम समाजातील विध्यायासाठी्(मोलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिग इन्स्टंटूत )या सस्थेची स्थापना करण्यात यावी.
प्रत्यक तालुक्याच्या ठिकाणी उदू घर व मुस्लिम समाजासाठी संस्कृतीक सभागृह करण्यात यावे. मध्यवरग्यासाठी सरकारी संस्थाच्या धरतीवर अल्पसंख्यक संस्था स्थापन कराव्यात अस्या मागण्या करण्यात आल्या.
अँड विष्णू ढोले, राजिक कुरेशी, समीर कुरेशी, शोयब खातीन, फर्दीन पठाण, शेक नेईमोदीन, शेख साजिद,जाफर खान आदींची उपस्थितिती होती.
जिल्हा परभणी प्रतिनिधी गजानन साबळे