रान डुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कुटूंबियाची आप नेते बाळकृष्ण सावसाकडे यानी भेट घेवून जाणली समस्या
प्रफुल सिडाम व पत्नी कविता सिडाम यांच्या वर रान डूकरांचा हल्ला केला
रान डुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कुटूंबियाची आप नेते बाळकृष्ण सावसाकडे यानी भेट घेवून जाणली समस्या
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कढोली येथे आकस्मिक भेट देवून माहिती जाणून घेण्यात आले नेहमीप्रमाणे स्वतः च्या शेताकडे जाताना वाटेत अचानक प्रफुल सिडाम व पत्नी कविता सिडाम यांच्या वर हल्ला केला व गंभीर जखमी झाले आष्टी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले व प्राथमिक उपचार करून गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालया येथे उपचार सुरू आहे
वन परिक्षेत्र अधिकारी मार्कन्डा (कंसोबा) यांनी तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत कुटूंबीयाना देण्यात यावे यासाठी पाठ पुरावा करण्यात येत आहे त्यावेळी कार्यकर्ते विनोद अजबले, जितू पोटे,सय्यद अल्ली सोबत
होते
भेटी दरम्यान जखमी कुटूंबीयाची नातेवाईक आई विठाबाई सिडाम,बहीण विस्तारुबाई गेडाम, मुलगा कपिल सिडाम,चेतन भोयर, राजू हुलके,राजेंद्र भोयर आदी उपस्थित होते