आम आदमी पार्टी च्या जिल्हा गडचिरोली जन संपर्क कार्यालयात जागतिक आदिवासी व क्रांती दिन साजरा
आम आदमी पार्टीच्या जिल्हा जन संपर्क कार्यालयात आदिवासी दिन साजरा करण्यात आले सर्व प्रथम क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला आप चे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले घोषणा देण्यात आले व विचार प्रकट करण्यात आले कार्यकर्त्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी ओबीसी आघाडी चे अध्यक्ष संतोष कोटकर, महिला आघाडी अध्यक्ष मिनाक्षीताई खरवडे, शिक्षक आघाडी अध्यक्ष जाणिकराव ननावरे,महिला युवा आघाडी अध्यक्ष सोनल ननावरे,सेवानिवृत्त आघाडी अध्यक्ष दिवाकर साखरे,संघटनमंत्री संजय जीवतोडे,क्रिडा आघाडी अध्यक्ष खेमराज हस्ते,कामगार आघाडी अध्यक्ष हितेंद्र गेडाम,युवा आघाडी धनराज कुसराम,युवा संघटनमंत्री संतोष कोडापे, केशवजी सातपुते, प्रीती लेनगुरे, प्रेम धोबे,अविनाश आत्राम,प्रसाद खरवडे आदी उपस्थित होते.
आम आदमी पार्टी च्या जिल्हा गडचिरोली जन संपर्क कार्यालयात जागतिक आदिवासी व क्रांती दिन साजरा
आम आदमी पार्टीच्या जिल्हा जन संपर्क कार्यालयात आदिवासी दिन साजरा करण्यात आले सर्व प्रथम क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला आप चे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले घोषणा देण्यात आले व विचार प्रकट करण्यात आले कार्यकर्त्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले
त्यावेळी ओबीसी आघाडी चे अध्यक्ष संतोष कोटकर, महिला आघाडी अध्यक्ष मिनाक्षीताई खरवडे, शिक्षक आघाडी अध्यक्ष जाणिकराव ननावरे,महिला युवा आघाडी अध्यक्ष सोनल ननावरे,सेवानिवृत्त आघाडी अध्यक्ष दिवाकर साखरे,संघटनमंत्री संजय जीवतोडे,क्रिडा आघाडी अध्यक्ष खेमराज हस्ते,कामगार आघाडी अध्यक्ष हितेंद्र गेडाम,युवा आघाडी धनराज कुसराम,युवा संघटनमंत्री संतोष कोडापे, केशवजी सातपुते, प्रीती लेनगुरे,
प्रेम धोबे,अविनाश आत्राम,प्रसाद खरवडे आदी उपस्थित होते