आपला जिल्हा आपली बातमीपरभणी जिल्हा
आम्ही शांततेत मरू शकतो का…?
आम्ही शांततेत मरू शकतो का…?
परभणी – (हरीश भिसे) जिल्ह्यातील प्रतेक गावात दलित व बौद्ध समाजाला स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी. करिता वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन – तुषार गायकवाड युवा जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन युवक आघाडी परभणी द.
उपस्थित सुनील मगरे जिल्हा अध्यक्ष परभणी द.
मा सर्जेराव पंडित जिल्हा उपाध्यक्ष परभणी द. मा गौतम रानखांबे जिल्हा महासचिव परभणी उ.मा शेख युसुफ कलीम जिल्हा सचिव उ. मा गोविंद भेने जिल्हा उपाध्यक्ष परभणी द. मा गणेश गाढे युवा जिल्हा उपाध्यक्ष परभणी उ. मा प्रमोद कुटे युवा शहर अध्यक्ष परभणी उ. आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.