अपरिचित इतिहासआपला जिल्हा आपली बातमीआर्थिक घडामोडीउद्योग विश्वमहाराष्ट्र ग्रामीण
बागलाण तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांचा स्वीकारण्यास नकार
मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे फॉर्म सेतू सुविधा केंद्र, सायबर कॅफे वर ऑनलाइन भरले असल्यास ऑफलाईन अर्ज बागलाण तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांचा स्वीकारण्यास नकार माuत्र शासनाने दिलेल्या परी परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे की ऑनलाइन अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईल वरून अथवा सेतू सुविधा केंद्र सायबर कॅफे वरून भरू शकता ऑफलाईन अर्ज नजीकच्या अंगणवाडी सेवेकडे जमा करा असे आदेश असताना अंगणवाडी सेविका म्हणतात बाहेर भरलेले अर्ज आम्हाला जमा करण्यास मनाई केली आहे त्यामुळे महिला वर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी बागलाण यांनी स्पष्ट करावे