आपला जिल्हा आपली बातमीपरभणी जिल्हा
बोरी पोलीस स्टेशन चे पोलीस हवलदार शंकर टाकरस यांची पीएसआय या पदी पदोन्नती.
शंकर टाकरस यांनी गेली कित्येक वर्ष बोरी ते लोह मार्ग पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते.
बोरी पोलीस स्टेशन चे पोलीस हवलदार शंकर टाकरस यांची पीएसआय या पदी पदोन्नती.
जिंतूर – (प्रतिनिधी गजानन साबळे) बोरी पोलीस स्टेशन मधील शंकर टाकरस यांनी गेली कित्येक वर्ष बोरी ते लोह मार्ग पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते.
शंकर टाकरस यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम मद्ये बोरी पोलीस स्टेशन चे पोलीस सहाय्यक निरीक्षक सुनील गोपीनवार पी एस आय अनिल खिलारे ए. एस
आय. कांदे साहेब , काळे साहेब पोहेका रफिक, पेडलवार, शहाणे, मोबीन, दडवते इतर सर्व पोलीस अधिकारी या निरोप समारंभ कार्यक्रम साठी उपस्थित होते. व त्यांना निरोप समारंभ म्हणून पुढील कार्य साठी हार्दिक शुभेच्छा देत,अभिनंदन करण्यात आलें.