चिंचोली येथे १५ ऑगस्ट २०२४ विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम
ग्राम पंचायत.जि.प.प्रा.शाळा.पूज्य सुघंदाताई पाटील विद्यालय.चिंचोली.येथे ध्वजारोहणाचा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
चिंचोली येथे १५ ऑगस्ट २०२४ विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम
श्री बाळासाहेब देवकुळे.सोलापूर जिल्हा प्रतिनिधी.२४ न्युज नेटवर्क.
दि.१६…. चिंचोली.ता.माढा.येथे प्रथम ग्राम पंचायत.जि.प.प्रा.शाळा.पूज्य सुघंदाताई पाटील विद्यालय.चिंचोली.येथे ध्वजारोहणाचा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. चिंचोली ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच संतोष लोंढे सर.यांच्या हस्ते सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला.जि.प.प्राथमीक शाळा चिंचोली.येथे शाळा कमिटीचे अध्यक्ष.डॉ अमित लेंडवे.व शाळा व्यवस्थापन कमिटी सर्व शिक्षक स्टॉप ग्रामस्थ यांचे उपस्थितीत पार पडला पूज्य सुगंधरा ताई पाटील विद्यालय चिंचोली या ठिकाणी कमिटीचे अध्यक्ष.डॉ दिलीप लोंढे.व कमिटी मुख्याध्यापक.मा बाळासाहेब पाटील व सर्व शिक्षक स्टॉप चिंचोली ग्रामस्थ आजी-माजी विद्यार्थी यांचे उपस्थितीत मोठ्या आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात हे सर्व कार्यक्रम पार पडले.