गुरुकृपा उच्च माध्यमिक आश्रम शाळा साडेगाव, ता.जि. परभणी, येथे उच्च माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत असलेले, प्रा. श्री पवन जाधव सर सेट परीक्षा उत्तीर्ण.
गुरुकृपा उच्च माध्यमिक आश्रम शाळा साडेगाव, ता. जि. परभणी, येथे उच्च माध्यमिक शिक्षक या पदावर होते.
गुरुकृपा उच्च माध्यमिक आश्रम शाळा साडेगाव, ता.जि. परभणी, येथे उच्च माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत असलेले, प्रा. श्री पवन जाधव सर सेट परीक्षा उत्तीर्ण…
परभणी : गुरुकृपा उच्च माध्यमिक आश्रम शाळा साडेगाव, ता.जि. परभणी, येथे उच्च माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत असलेले, श्री पवनकुमार जाधव सर सेट परीक्षा उत्तीर्ण…
गुरुकृपा उच्च माध्यमिक आश्रम शाळा साडेगाव, ता. जि. परभणी, येथे उच्च माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत असलेले, श्री पवनकुमार जाधव सर हे महाराष्ट्रात घेतल्या जाणारी (सेट) परीक्षा गणित विषयात उत्तीर्ण झाल्याबद्दल, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री होळे सर व सर्व सहकारी वृंद यांच्या वतीने महाविद्यालयामध्ये भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री जाधव सरांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना ज्या अतिशय प्रखड परिस्थिती मधून, आपण घेतलेले शिक्षण किती कष्टदायी होते यावर भाष्य करत असताना उपस्थित विद्यार्थी व इतर कर्मचारी यांच्या मनाचा ठाव घेणारे मनोगत सरांच्या अनुभवातून व्यक्त होत गेले, अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा सतत प्रयत्न करीत राहिल्यास यशाला गवसणी घालता येते. हे सरांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक श्री वाघमारे सर यांनी केले व हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.