काँग्रेस कमिटी तथा वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मु यांना मा. जिल्हाधिकारी वाशिम यांच्या मार्फत निवेदन.
बदलापुर येथील शाळेतील ३ ते ४ वर्षाच्या निरागस चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच नराधमांनी अमानवीय अत्याचार केला
Listen to the audio version of this article (generated by AI).
बदलापुर येथील शाळेतील ३ ते ४ वर्षाच्या निरागस चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच नराधमांनी अमानवीय अत्याचार केला व कलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून क्रुर हत्या केली या दोन्ही घटनेचा तिव्र निषेध नोंदवण्यासाठी, महिला काँग्रेस कमिटी तथा वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मु यांना मा. जिल्हाधिकारी वाशिम यांच्या मार्फत निवेदन दिले व सदर नराधमांना भर रस्त्यावर फाशी देण्याची मागणी केली. व राज्याच्या ग्रहमंत्र्यांनी तत्काळ समाजभान राखुन राजीनामा द्यावा याची मागणी केली.यावेळी
मा. दिलीपभाऊ सरनाईक महासचिव म. प्र काँ कमिटी, मा. राजुभाऊ चौधरी संचालक कृ.उ.बा.स, मा. जावेदजी परवेज उपाध्यक्ष म प्र.काँ.क, मा. नंदाताई गणोदे जिल्हाध्यक्षा महिला काँग्रेस कमिटी, मा. वैशालीजी मेश्राम जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी काँ. पार्टी शरदचंद्रजी पवार गट, मा. मधुकरजी जुमळे वरिष्ठ उपाध्यक्ष काँ.क. वाशिम, मा. समाधानजी माने जिल्हा सरचिटनीस काँ. क. वाशिम, मा. वासुदेवराव तायडे वरिष्ठ सचिव काँ.क.वाशिम, मा. शंकरजी वानखडे शहराध्यक्ष वाशिम शहर काँग्रेस, मा. दादारावजी देशमुख जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, मा. सौ. नंदाताई तायडे तालुकाध्यक्षा मानोरा/ मंगरुळपिर काँग्रेस, मा. बरखाजी अल्ताफ बेग, मा. सोनालीजी जोगदंड मा.जि.प. अध्यक्षा, मा. संध्याजी सभादिंडे तालुकाध्यक्षा राष्ट्रवादी काँ. पार्टी शरदचंद्रजी पवार गट, मा. रंजनाजी देशमुख वरिष्ठ नेत्या काँग्रेस पार्टी, मा. कमलाजी मस्के तालुकाध्यक्षा मालेगाव काँग्रेस, मा. वर्षाजी गवळी, मा. जयश्रीजी गिऱ्हे, मा. नयनभाऊ कऱ्हे युवक काँग्रेस ता. अध्यक्ष, मा. उदेभानजी लांडगे, मा. स्वप्नील तायडे जिल्हा प्रवक्ता काँग्रेस कमिटी वाशिम
इत्यादी महिला काँग्रेस कमिटी, काँग्रेस जिल्हा कमिटी, युवक काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी शरदचंद्र पवार गट, तथा सर्व सेल चे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.