आपला जिल्हा आपली बातमीवाशिम जिल्हा
महानायक श्रद्धांजली सभा संपन्न
कारंजा येथील देशमुख मंगलम कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व महानायक वसंतरावजी नाईक यांच्या श्रद्धांजली पर कार्यक्रमाचे औचित्य साधून आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारांचे‘संकल्प संमेलन’घेण्यात आले.

या प्रसंगी शेतकरी नेते,मा.लक्ष्मणराव वडले, ज्येष्ठ शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, सोनाली जोगदंड/लांडगे (माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद वाशिम) डॉ.सुभाष राठोड,डॉ.श्याम जाधव(नाईक),विजय विल्हेकर,डॉ.सौ.ऋतुजा चव्हाण,नारायण विभूते,शेतकरी नेते डॉ.विठ्ठल घाडगे,शेतकरी नेते भारत पाटील,अण्णा सुरजुसे,घनश्याम पाटील या वेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी आंदोलन समिती ता.कारंजा याद्वारे करण्यात आले होते, याप्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते