आपला जिल्हा आपली बातमीनाशिक जिल्हा
मोहाळंगी ते हरणबारी रस्त्याची दुरावस्था सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र झोपेत.
खड्ड्याचा अंदाज न आल्यास प्रवासी खड्ड्यात पडून गंभीर जखमी होऊ शकतो स्थानिक लोकप्रतिनिधीचे पूर्णतः दुर्लक्ष आहे निवडणुकीच्या वेळेस मात्र लोकप्रतिनिधी मतदारांना आश्वासनाची खैरात वाटतात
मोहाळंगी ते हरणबारी रस्त्याची दुरावस्था सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र झोपेत बागलाण तालुक्यातील आदिवासी भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून प्रवास करणे अत्यंत अवघड झाले आहे वाहन चालवताना चालताना रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून खड्ड्याचा अंदाज न आल्यास प्रवासी खड्ड्यात पडून गंभीर जखमी होऊ शकतो स्थानिक लोकप्रतिनिधीचे पूर्णतः दुर्लक्ष आहे निवडणुकीच्या वेळेस मात्र लोकप्रतिनिधी मतदारांना आश्वासनाची खैरात वाटतात मात्र निवडणुका झाल्यावर या सर्व गोष्टीकडे त्यांचे दुर्लक्ष होते ना रस्त्याची दुरुस्ती असे अनेक प्रश्न दुर्लंबितच राहतात सार्वजनिक बांधकाम विभागाला एखाद्याचा बळी गेल्यावर जाग येईल का असा प्रश्न आदिवासी भागातील नागरिक विचारत आहेत जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र पवार तालुका प्रतिनिधी शाम मोरे नासिक