उद्योग विश्वपरभणी जिल्हा
मुस्लिम आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आज आमदार राहुल पाटील यांची भेट.
मुस्लिम आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे या उपोषण दरम्यान आजचा 5 वा दिवस परभणी तालुक्याचे आमदार राहुल पाटील यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेतली
मुस्लिम आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आज आमदार राहुल पाटील यांनी भेट दिली आहे परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बाजूला असल्या मैदानावर मागील काही दिवसापासून मुस्लिम आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे या उपोषण दरम्यान आजचा 5 वा दिवस परभणी तालुक्याचे आमदार राहुल पाटील यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेतली असून या सरकारने जाती जातीचे भांडण लावत आहे
हे सरकार फक्त्त भाष्टचार करण्यासाठी बनलेले असून हे जातीपतीचे राजकारण करत आहे यांना सर्व सामान्य जनतेचं काह्ही घेणंदेणं नाही या सरकारला जनता त्रासली आहे.
यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते
जिल्हा परभणी प्रतिनिधी :गजानन साबळे