परभणी जिल्हा संसाधन वॉटर कन्व्हेशन अधिकारी यांचा काळा बाजार
जिल्हा जलसंधारण अधिकारी कविराज कुचे यांनी शासकीय अभिलेखात खाडाखोड करून कोथळा तालुका परभणी येथील कोल्हापुरी बंधारा मानवत तालुका मानवत येथे बांधल्याचे सांगून शासनाची केली फसवणूक.
Listen to the audio version of this article (generated by AI).
परभणी जिल्हा संसाधन वॉटर कन्व्हेशन अधिकाऱ्याने कोल्हापूर बाजार प्रकरणी आपण करून शासनाचे फसवणूक केल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता व संबंधितांना तात्काळ निलंबित करावे या मागणीसाठी पठाण हमीद खान शेख यांनी गुरुवारी 15 ऑगस्ट पासून जिल्हाधिकार्यालय कडे अमर उपोषण सुरू केले आहे
प्रतिनिधी गजानन साबळे परभणी
जिल्हा जलसधारण अधिकाऱ्यास निलंबित करा
जिल्हा जलसंधारण अधिकारी कविराज कुचे यांनी शासकीय अभिलेखात खाडाखोड करून कोथळा तालुका परभणी येथील कोल्हापुरी बंधारा मानवत तालुका मानवत येथे बांधल्याचे सांगून शासनाची फसवणूक केली आहे याबाबत तत्कालीन उपविभागीय अभियंता यांनीही बाब यांनी दर्शन आणून दिली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आल्याने या प्रकरणात जिल्हा कविराज कुचे संबंधित त्यांना तात्काळ निलंबित करण्याच्या मागणीसाठी पठण हमीद खान शेरखान यांनी स्वतंत्र दिन 15 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कारल्या पुढे अमर उपोषण सुरू केले आहे मात्र सहाव्या दिवशीही उपोषणाची दखल घेतली नसल्याने सांगण्यात आले. निवेदनावर पठाण हमीद खान शेर खान यांची स्वाक्षरी आहे
चौकशीत सर्व स्पष्ट होईल
सदरील अमर उपोषण संदर्भात कार्यालयास कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही याविषयी वरिष्ठ स्तरावर चौकशी अहवाल पाठविण्यात आला आहे चौकशीनंतर सर्व बाबी सपष्ट होतील