परभणी जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, यांच्या वतीने सर्व मशीन जमा करणे बाबत दिल्या सूचना
https://youtu.be/RhCeMr0r520?si=MZ6mJHQR1I-R9amk
परभणी जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, यांच्या वतीने सर्व मशीन जमा करणे बाबत दिल्या सूचना.
परभणी – प्रतिनिधी गजानन साबळे
परभणी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटने मार्फत विनंती करतोत की, काही दिवसापासून ई-पॉश मशिन सर्व्हर डाऊन असल्यामुळे धान्य वाटप करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्या अनुषंगाने दि.०१/०८/२०२४ रोजी आपणास संघटनेमार्फत आजच्या आंदोलना संदर्भात पूर्व कल्पना दिलेली होती. त्यामुळे आपणास विनंती करण्यात येते की, सर्व्हर डाऊन असल्यामुळे, स्वस्त धान्य दुकानदार यांना जनतेच्या व शिधा पत्रिका लाभार्थी यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. बऱ्याच ठिकाणी दुकानदार यांना लाभार्थ्यांकडून अर्वाच्च भाषेमध्ये शिवीगाळ व धक्काबुकी करण्यात आलेली आहे, त्यामुळे आज रोजी परभणी तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार ई-पॉश मशिन जमा करीत करण्यात आल्या आहेत. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानार केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे ऑल इंडिया केअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशन नवी दिल्ली सुभाष यादब जिल्हा अध्यक्ष परभणी आरोफोदिन मा. तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय,काजी आर.एन. पठाण मारोतराव खटिंग कोषाध्यक्ष नारायण बाघमारे जिल्हा सचिव पवन बनसोडे तालुका अध्यक्ष शे. सुनिर म. हुनिफ तालुका उपाध्यक्ष रामेश्वर मुं. जाधव तालुका सचिव योगेश आर. शिराळे तालुका सहसचिव
प्रशांत. मा. गायकवाड जेष्ठ उपाध्यक्ष जी.बी.साळवे जनरल सेक्रेटर एस.एस. भराड तालुका कोषाध्यक्ष री. अबुबकर शे. उस्मान देवीदास भोसले सदस्य एच.डी. बानमारे सदस्य सुमिन्ना लझाडे सदस्य मनकरना के. झाडे सदस्य जिल्हा सचिव, परभणी नारायण वाघमारे बनसोडे तालुका बारा, परभणी
शे.मुनीर म. हनीफ तालुका अध्यक्ष, परभणीआर.एन. पेठाण जनरलसेक्रेटरी, परभणी सुधाकरराव देशमुख देशमुख शहरअध्यक्ष, परभणी जिल्हा कोषाध्यक्ष, परभणी
मारोतराव खटिंग असिफोद्दीन काजी जिल्हा उपाध्यक्ष, परभणी
सुभाष यादव जिल्हा अध्यक्ष, परभणी तरी आपणास विनंती की ई-पॉश मशिन जमा करून घेण्यात यावे