Uncategorizedअपरिचित इतिहासआपला जिल्हा आपली बातमीनोकरी विशेषमनोरंजन
परभणी जिंतूर सेलू येथील कार्यकर्त्यांनी श्री.नानाभाऊ पटोले साहेब यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये जाहिर प्रवेश
श्री.नानाभाऊ पटोले साहेब यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये जाहिर प्रवेश
परभणी – (गजानन साबळे )मा.जिल्हा परिषद अध्यक्ष परभणी तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिंतूर- सेलू विधानसभा अध्यक्ष श्री.प्रसादराव बुधवंत, धनगर समाज उन्नती मंडळ परभणी जिल्हाअध्यक्ष श्री.अनंतराव कोरडे मामा, कवडा सरपंच श्री.राजेश चव्हाण, मा.नगरसेवक नियाजू खान गफुर खान उर्फ न्याजुलाला, मा.नगरसेवक अफसर बेग, सामाजिक कार्यकर्ते याया खान, सामाजिक कार्यकर्ते अयुफभाई सदर, सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुस्ताफा आदींचा आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री.नानाभाऊ पटोले साहेब यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये जाहिर प्रवेश झाला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्री.सुरेश भैया नागरे, जिल्हाकार्याध्यक्ष श्री नानासाहेब राऊत, विशालराव बुधवंत, शहराध्यक्ष बासू खान, सुधाकर नागरे आदी उपस्थित होते.
जिल्हा परभणी प्रतिनिधी गजानन साबळे