परभणी येथील विवेकानंद नगरात मा. विरोधी पक्ष नेते विजयराव जामकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
परभणी येथील विवेकानंद नगरात मा. विरोधी पक्ष नेते विजयराव जामकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
परभणी येथील विवेकानंद नगरात मा. विरोधी पक्ष नेते विजयराव जामकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जुना पेडगाव रोड येथील विवेकानंद नगरात सोमवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी मनपाचे विरोधी पक्ष नेते विजयराव जामकर यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात नागरिकांनी साजरा केला. आणि त्यांना वाढदिवसाच्या निमित्त अभिनंदनचा वर्षाव मित्र परिवारांनी दिला. विजय जामकर यांनी आपल्या भाषणात म्हणाले की माझ्या वाढदिवस मोठया प्रमाणात साजरा करण्यात आला. त्याबद्दल नगरातील नागरिकांचे आभार मानले व कृतज्ञाया व्यक्त केली. मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. आयोजित कार्यक्रमात दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कोमलवार यांनी केली आभार गरुड यांनी मानले. या कार्यक्रमाचे यशस्वी साठी आयोजन मोबीन भैय्या गाजी, अंबादास वाकोडे, गोपाळ रेंगे, संगेवार, कोमलवार, बाहेकर, हेमंत गो लगडे, यांनी परिश्रम घेतले. प्रथम विजयराव जामकर यांचे नगरात आगमन होताच स्वागत करून आतिषबाजी करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य वैद्य काका यांच्या हस्ते शाल हार श्रीफळ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मोबीन भैया यांनी केले विवेकानंद नगरातील विजयराव जामकर यांना माहिती देऊन राहिलेल्या कच्च्या रस्त्याचे सी.सी. पक्क्या रस्त्यात करावे. अशी मागणी मोबीन भैय्या गाजी यांनी केले. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संपूर्ण प्रभागातील नागरिकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रम यशस्वी ते साठी विवेकानंद नगरातील आबाल वृद्ध मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.