पुणे जिल्हा
पुणे शहरात विश्रांतीनंतर पाऊसाच जोरदार आगम
पुणे शहरातील सिंहगड रोड, वारजे, कोथरूड, लुल्ला नगर, हडपसर, शिवाजीनगर येथे जोरदार पाऊस सुरु आहे ; त्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झालय अन हडपसर कडे जाणाऱ्या रस्त्यावर व इतर अनेक भागात मोठय़ाप्रमाणात वहातूक कोंडीत झालीय.
गजानन सुर्यवंशी, 24 न्यूज नेटवर्क, पुणे जिल्ह्या प्रतिनिधी