पुरातन शिव मंदीर परिसरात घाणीचे साम्राज्य
आज दि 5.8.2024.रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष रविभाऊ वानखेडे यांच्या नेतृत्वात संपर्कप्रमुख विठ्ठलभाऊ लोखडंकार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अध्यक्ष राजू पाटील कीडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज शहरातील विविध भागातील पुरातन शिव मंदीर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे पाळेश्वर मंदीर मधमेश्वर असे अनेक मंदीर आहेत त्या मंदिराच्या परिसरात रोडवरुन घान पाणी वाहत आहे मदीर परिसरातील अनेक खंब्यावरील लाईट बंद आहेत रोडवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत या करीता नगर परिषद सिओ यांना निवेदन देण्यात आले आहे येत्या दोन दिवसांत निवेदनाची तत्काळ दखल घेऊन त्वरित काम सुरू करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिव्र अदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला या वेळी उपस्थित वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे कामगार सेना राज्य कार्यकारी सदस्य ओमप्रकाश फड वाहतूक सेना जिल्हा संघटक गजानन कढणे वाहतुक सेना चिटणीस शुभम चिपडे वाहतूक सेना सहचिटणीस देविदास जैताडे विध्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष नितीन शिवलकर शहर उपाध्यक्ष अशोक इंगळे वाहतूक सेना शहर उपाध्यक्ष उमेर शेख प्रसिद्धी प्रमुख शुभम घोडे निखील भुरकुले रस्ता अस्थापणा शहर अध्यक्ष संतोष पोळकर इत्यादी.——————- शंकर पाटील खंडारे वाशिम जिव्हा प्रतिनीधी