राजीव गांधी महाविद्यालयांमध्ये हर घर तिरंगा अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन.
तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. बी. कोटलवार , श्री दत्ता इंगोले ,श्री मुकुंद डांगे, नारायण पवार यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजीव गांधी महाविद्यालयांमध्ये हर घर तिरंगा अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन.
मूदखेड दि : (प्रतिनिधि) किशोर कवडीकर श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड संचलित राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने “हर घर तिरंगा ” अभियान अंतर्गत बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. माधव बसवंते यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे यशस्वी आयोजन आणि नियोजन करण्यात आले.
महाविद्यालयातून निघालेल्या या तिरंगा रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीमध्ये विविध देशभक्तीच्या घोषणा देऊन सुरुवात करण्यात आली. मुदखेड येथील मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड , राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात आले. हर घर
https://24newsnetwork.live/wp-content/uploads/2024/08/hr-ghr.pdf”]