आपला जिल्हा आपली बातमीउद्योग विश्वखेळपरभणी जिल्हा
संजीवनी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आनंद भरोसे यांच्या ने्तृत्वाखाली भव्य कावड यात्रा काढण्यात आली
शहरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद
संजीवनी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आनंद भरोसे यांच्या ने्तृत्वाखाली भव्य कावड यात्रा काढण्यात आली
परभणी भाजपचे नेते आनंद भरोसे
यांच्या संकल्पनेतून काढण्यात आलेल्या कावड यात्रेला शहरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून भव्य कावड यात्रा ने नागरिकांचे लक्ष वेधून घेतलं होतं परभणी शहरातील पारदेश्वर मंदिर इथपर्यंत काढण्यात आलेल्या या कावड यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक आणि कावड धारी यांनी सहभागीतला यावेळी हर हर महादेव जय शिवशंभो च्या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला.
जिल्हा परभणी प्रतिनिधी गजानन साबळे