आपला जिल्हा आपली बातमीगडचिरोली जिल्हा
आप चे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे गडचिरोली यांचे निवासस्थानी गणरायाचे आगमन
आप चे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे गडचिरोली यांचे निवासस्थानी गणरायाचे आगमन
गडचिरोली येथील बाळकृष्ण सावसाकडे यांचे निवासस्थानी शहरातील कॅम्प एरिया गडचिरोली येथे आज दि 7 सप्टेंबर ला ठीक दुपारी 1.50 वाजता मोठ्या उत्साहात गणपती चे पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आले व आरती करून गणेशजी मूर्तीची स्थापना करण्यात आले व जनसेवा, “जनकल्याणाचे कार्य करण्याची खुप खुप शक्ती दे” जनता सुखी राहू दे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आले
त्यावेळी मातोश्री श्रीमती चंद्रभागाबाई सावसाकडे, पत्नी भरती सावसाकडे,मुलगी अक्षरा सावसाकडे,संतोषजी कोटकर, शत्रूघनजी ननावरे,चुडारामजी धारणे, प्रदिपभाऊ गायकवाड,गीताबाई धारणे एकनाथजी दांडेकर,आदी भक्तगण उपस्थित होते