आपला जिल्हा आपली बातमीसोलापूर जिल्हा
माढा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा.पक्ष पक्ष श्रेष्ठीकडे मागणी:-मा.संजय पाटील.
माढा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा.पक्ष पक्ष श्रेष्ठीकडे मागणी:-मा.संजय पाटील….……
दि.२२।०९।२०२४.माढा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळण्यासाठी सोलापूर जिल्हा उप अध्यक्ष मा प्रा संदिप साठे सर. माढा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मा संजय काका पाटील.यांनी महाराष्ट्र उप प्रभारी सोनम पटेल.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा श्री नानाभाऊ पटोले.व पक्षाचे पदाधिकारी यांना भेटून निवेदन देऊन मागणी केली.माढा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडला तर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत जेष्ठ कार्यकर्ते मा प्रा श्री संदिपजी साठे सर यांना देण्याचा ठराव काँग्रेस पक्षाने वरीष्ठ पातळी वर केलेला आहे.
………………………………………..
२४ न्यूज नेटवर्क.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी:-
श्री बाळासाहेब देवकुळे.