रिसोड तालुक्यातील चिखली-व्याड रस्ता डांबरीकरण कामाचे आज उद्घाटन.
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी २ कोटी ८५ लाख रुपये मंजूर केले
रिसोड तालुक्यातील चिखली-व्याड रस्ता डांबरीकरण कामाचे आज उद्घाटन
रिसोड तालुक्यातील चिखली-व्याड रस्ता डांबरीकरण कामाचे आज उद्घाटन केले. या कामासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी २ कोटी ८५ लाख रुपये मंजूर केले आहेत. या कार्यक्रमाला माझ्यासह महामंत्री भाजपा गजाननराव लाटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव खरात, भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्निल सरनाईक, सुभाषराव शिंदे, यशवंतराव देशमुख,जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमोल पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस भूषण पाटील, सदाभाऊ चौधरी,मनोज अनसिंगकर,अनिल सरनाईक, पंचायत समिती सदस्य संदीप धांडे, व्याड गावाचे सरपंच मनोज थोरात,उपसरपंच राम बोरकर,ज्येष्ठ नागरिक सिताराम दादा वाळले, भारतीय जनता पक्षाचे सर्व मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते. केले. या कामासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी २ कोटी ८५ लाख रुपये मंजूर केले आहेत. या कार्यक्रमाला माझ्यासह महामंत्री भाजपा गजाननराव लाटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव खरात, भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्निल सरनाईक, सुभाषराव शिंदे, यशवंतराव देशमुख,जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमोल पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस भूषण पाटील, सदाभाऊ चौधरी,मनोज अनसिंगकर,अनिल सरनाईक, पंचायत समिती सदस्य संदीप धांडे, व्याड गावाचे सरपंच मनोज थोरात,उपसरपंच राम बोरकर,ज्येष्ठ नागरिक सिताराम दादा वाळले, भारतीय जनता पक्षाचे सर्व मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते.