आपला जिल्हा आपली बातमीकला क्षेत्रनवी मुंबईमहाराष्ट्र ग्रामीण

घनसोली पांमबीच मार्ग या रोडला अण्णाभाऊ साठे चौक नामकरण करणारे यांच्या संकल्पनेतूनच अण्णाभाऊ साठे चौक ते साईबाबा मंदिर सर्कल घनसोली या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे 

नवी मुंबई आधुनिक पद्धतीचे शहर” अशी ओळख निर्माण झालेली असताना प्र. क्र.- 36 च्या कार्यसम्राट नगरसेविका सौ दिपाली सुरेश सकपाळ व नवी मुंबई जिल्हा उप-प्रमुख सुरेशजी रामचंद्र सकपाळ साहेब

   यांच्या सहकार्याने घनसोली पांमबीच मार्ग या रोडला अण्णाभाऊ साठे चौक नामकरण करणारे यांच्या संकल्पनेतूनच अण्णाभाऊ साठे चौक ते साईबाबा मंदिर सर्कल घनसोली या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे

 तसेच व अण्णाभाऊ साठे चौकांचे भव्यदिव्य असे डिजिटल चौकाचे नूतनीकरण करणे, 

   या कामाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्रीमा. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

   तरी सर्व तमाम नवी मुंबईकर मातंग समाजास व जनतेस , व लहुजी साळवे मित्र मंडळ कोपरखैरणे घनसोली मित्र मंडळ यांनी आवर्जून कार्यक्रमास उपस्थिती लाभावी.

 

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588. चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा https://www.youtube.com/@Newsnetworklive24 पोर्टल वर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://24newsnetwork.live/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button