आपला जिल्हा आपली बातमी
चाळीस वर्षा निष्कलंक राजकारण केले माजी आमदार बोर्डीकर
चाळीस वर्षा निष्कलंक राजकारण केले माजी आमदार बोर्डीकर
सर्वसामान्यांचे मदत करणे हा माझा पक्ष धर्म आहे 40 वर्ष प्रामाणिक व निष्कलंक कारकीर्दीत केली. पैशासाठी विकासाला कामांमध्ये कोठे अर्थ निर्माण केला नाही विरोधकांनी कोणतेही दिवे लावले आणि ते करता येते मी माझ्या तोंडून कधीच सांगितले नाही विरोधकाचं नाव तोंडातून घेऊन त्यांना मोठं करण्याचं काम कधीच केलं नाही म्हणून विरोधकाच्या भूलथापांना बळी पडू नका मी म्हातारा झालो नाही जनतेच्या आशीर्वादाने मला बळ मिळालं आणि शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करणार मी मागील 40 वर्षभरात निष्कलंक राजकारण केले असे मत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी व्यक्त केले