आळंदी येथे आमदार सौ. मेघना साकोर- बोर्डीकरांची गुळतुला सेवाशक्ती टाईम्स
आळंदी येथे आमदार सौ. मेघना साकोर– बोर्डीकरांची गुळतुला सेवाशक्ती टाईम्स.
जितूर : जितूर-सेलू मतदार संघाचे आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे
यांच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल नागरिकांनी गुळ तुला करण्यात आले. हा कार्यक्रम सोहळा आळंदी येथे पार पडला. आमदार मेघना बोर्डीकर म्हणाले की, या कार्यक्रमात पारंपारिक संस्कृती तसेच सुखद एक अनोखी परंपरा अनुभवायला मिळाले आहे. तसेच, आमदार मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या वजनाचा मंदिरातील भाविकांनी जितूर मतदारसंघातील नागरिकांनी आ. बोर्डीकर यांच्या वजनाएवढा गुळ तराजूमध्ये अर्पण करून श्रद्धेचा अनोखा संगम साधला. ही परंपरा भक्तिभावाची अभिव्यक्ती असून, समाजातील श्रद्धा आणि समर्पणाची भावना दृढ करणारी आहे. या सोहळ्यात नागरिकांनी सहभाग घेतला आणि गुळ अर्पण करत भक्तीचा उत्सव आनंदाने साजरा केला. यावेळीप्रमुख उपस्थिती, श्री. साहेबराव महाराज शास्त्री, प्रकाश कुन्हाडे अशोक कांबळे, अविनाश बोरुंदिया, आयोजक संतोष राठोड, भिकाजी घुले, सुदाम घुले, रामचंद्र कुन्हाडे काका यांच्यासह मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्याची उपस्थिती होती.