भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य
सुरेश रामराव भुमरे प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य
भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य
सुरेश रामराव भुमरे प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य
मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी
गेल्या पन्नास वर्षापासून श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेनिमित्त परभणी जिल्ह्यामध्ये शासकिय सुट्टी असते, मागील एक वर्ष काही कारणास्तव शासकिय सुट्टी रद्द केली होती ती सुट्टी परत करून परभणी येथील श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेनिमित्त दि.७ डिसेंबर २०२४ रोजी खंडोबा बाजार परभणी येथे खंडोबा देवाची शासकिय पुजा आपल्या हस्ते करण्यात यावे
गेल्या पन्नास वर्षापासुन खंडोबा यात्रेची परंपरा असून त्यानिमित्त शासकिय सुट्टी असते. मागील वर्षी काही कारणास्तव शासकिय सुट्टी रद्द झाली होती. ती शासकिय सुट्टी पुर्वीप्रमाणे पुर्ववत चालु ठेवावी. तसेच खंडोबा बाजार परभणी येथील श्री खंडोबा देवाची शासकिय पुजा आपल्या हस्ते (जिल्हाधिकारी) होणे अपेक्षित आहे. संपूर्ण परभणी जिल्ह्यातील खंडोबा देवांच्या भक्तांची मागणी आहे.
तरी महोदय साहेबांनी सदरील विषयावर गांभीर्यपूर्वक विचार करून दि.७ डिसेंबर २०२४ रोजी शासकिय सुट्टी देऊन खंडोबा देवाची शासकिय पुजा करावी