आपला जिल्हा आपली बातमी
प्राजक्ता विजयसिंह कदम यांची ग्राम पंचायत उप सरपंच पदी बिनविरोध निवड
(बेळगाव प्रतिनिधी सतीश जाधव )वागी येथे प्राजक्ता विजयसिंह कदम यांची ग्राम पंचायत उप सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक प्रांजली आणि आराध्या विशाल पोळं बेडगीहळ