अकोला जिल्हाअपरिचित इतिहासआपला जिल्हा आपली बातमी
जामखेड येथे नवसाचा हनुमान यात्रेनिमित्त महाप्रसाद
आमदार अमीत भाऊ झनक याची उपस्थिती
प्रतिनीधी राजू पांढरे अकोला
जामखेड येथे नवसाचा हनुमान यात्रेनिमित्त महाप्रसाद घेण्यासाठी जमलेला जनसागर यात्रेमध्ये आमदार अमित झनक साहेब तसेच गजानन देवळे साहेब , गोपाल पाटील भाजपा सरचिटणीस, अँड संतोष पोफळे ,रमेश पोफळे, सरपंच ,ग्रामसेवक, तसेच जउळका रेल्वे येथील प्रतिष्ठित मंडळी व जामखेड येथील सर्व गावकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले