आपला जिल्हा आपली बातमी
कुर्डूवाडीत माढा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी
कुर्डूवाडीत माढा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी
कुर्डूवाडी प्रतिनिधी नागेश पाटील
कुर्डूवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय अहिल्यादेवी होळकर बालोद्यान चौकापर्यंतचे माढा रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित करण्यात यावे असे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद कुर्डूवाडी यांना देण्यात आले आहे शिवसेना शिंदे गट महिला शहरप्रमुख सीमा मोरे यांनी निवेदन दिले आहे यामुळे अतिक्रमणामुळे दळण वळणास अडथळे येत आहेत वाहतुकीची कोंडी होत आहे तसेच अत्यावश्यक रुग्णाला हॉस्पिटल साठी जाने येणे करता तारेवरली कसरत करावी लागत आहे यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते तरी रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अन्यथा 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी नगरपरिषदेसमोर उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे