कोलकता येथील घटनेचा परभणी निषेध करून रॅली
या निषेर्धात रॅली युतीचा मोठा संख्येने सहभाग होता.
कोलकता येथील घटनेचा परभणी निषेध करून रॅली
या निषेर्धात रॅली युतीचा मोठा संख्येने सहभाग होता
परभणी 9 ऑगस्ट 2024 रोजी अर्जी कार मेडिकल कॉलेज कोलकत्ता येथे एका पोस्ट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली ही भीषण घटनेचे वैद्यकीय सामुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. यांच्या निदर्शनात निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे आणि इंडिया मेडिकल असोसिएशनचे देशभरात आंदोलन आणि निसर्ग मोर्चा आयोजित केला आहे त्याच अनुषंगाने आज परभणीत ही इंडिया मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आज दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की हा घटनाक्रम डॉक्टर विशेष महिलेच्या देशाच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षितेच्या अवस्थेत आवश्यकतेचा संकेत देतो, त्या गुन्ह्यातील पिढ्यांच्या समर्थांनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचार विरुद्ध इंडिया विरोधात इंडिया मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज 24 तास सेवा बंद करण्याचे आवाहन केले. व या या वेळेत फक्त अत्यावश्यक अपघाताबाबतकालीन सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आज काढण्यात आलेल्या निषेध रॅलीत आयुर्वेद व्यासपीठ होमोपॅथिक कॉलेज डेंटल कॉलेज मेडिकल कॉलेज केमिस्ट्री असोसिएशन एम. आर.ने आपला सहभाग नोंदवला आहे