गणेश काजळे यांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट
हंगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची केली मागणी
Listen to the audio version of this article (generated by AI).
गणेश काजळे यांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट
हंगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची केली मागणी
सेलू 19 ( गजानन साबळे) जिंतूर काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेश काजळे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे रविवारी 18 रोजी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणीसाठी आपला अहवाल दिला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवाराचे आव्हान मागण्यात येत आहेत त्या अनुषंगाने गणेश कार्य यांनी आपल्या कार्यकर्त्यासह मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे भेट घेऊन सेडू जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची मागणी केली. भेटीच्या वेळी प्रदीप काजळे,बालाजी शिंदे,राम पाटील,गुलाबराव ठोंबरे,राजेभाऊ शिंदे, अक्षय काकडे, छत्रपती शिंदे, कल्याणराव हिंजे, दामोदर घुगे,प्रकाश थिटे, सुभाष काजळे,अनिल गाडेकर, अँड शिवाजी दिपणे,भागवत कापुरे, नितीन ढवळे, राजुर रोजगार,केशव देशमुख, कृष्णा राऊत,मारुती मगर,बळीराम गटकळ, पाटील, रामभाऊ तारडे, सचिन घोगरे,गणेश वाघ, शिवाजी दिपणे, रामप्रसाद बोराडे,मोहन कोंडके,गणेश परखड,माणिक ढवळे, विष्णू पोळ, किसन आवरगंड, कैलास मस्के, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते