इंदिरा गांधी स्टेडियम येथील अतिथी हॉटेल येथे रुडीग्रस्त कलावंत संघर्ष समिती ची कार्यकारणी बैठक संपन्न
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष बायजाबाई घोडे यांची उपस्थिती होती तसेच बैठकीला मराठवाडा प्रदेश अध्यक्ष विलास रणखांबे, जिल्हाध्यक्ष सुनीता रणदिवे ,बहुसंख्येने सदस्य पदाधिकारी उपस्थित.
आज दिनांक 23 10 2024 रोजी प्रिय इंदिरा गांधी स्टेडियम येथील अतिथी हॉटेल येथे रुडीग्रस्त कलावंत संघर्ष समिती महाराष्ट्र या संघटनेचे जिल्हा कार्य करण्याची बैठक संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष बायजाबाई घोडे यांची उपस्थिती होती तसेच बैठकीला मराठवाडा प्रदेश अध्यक्ष विलास रणखांबे, जिल्हाध्यक्ष सुनीता रणदिवे ,बहुसंख्येने सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संस्था अध्यक्ष मराठा प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष व सचिव यांची नियुक्ती या पदावर सर्व मोहिते निवड करण्यात आली आहे तसेच पत्र जिल्हाध्यक्ष सुनीता रणदिवे , मराठवाडा प्रदेश अध्यक्ष विलासरण खांबे तथा संस्थापक अध्यक्ष बायजाबाई घोडे यांच्या सहीने पत्र देऊन निवड करण्यात तसेच त्यांचे पुढील कार्यास गवळणबाई पंचांगे , सावित्रा बागल, नारायण जोरवर, राजेभाऊ सदगर, मंगलबाई धारासुरकर ,अशोक गिरी, गोविंद शेळके आदींनी अभिनंदन केले आहे.