Uncategorizedआपला जिल्हा आपली बातमी
सुसगावं पुण्यातून हरवला आहे.पोलीस स्टेशन मद्ये तक्रार करून ही पोलीस तपास करण्यात करतात दिरंगाई
मुलाच्या आई वडील नी तक्रार केली असून ही मुलाचा शोध लागत नाही.
ऋषिकेश भगवान खरवडे वय 19 वर्षे
मु.पो.सुसगाव, HP पेट्रोल पंप च्या पाठीमागे पुणे.
हा मुलगा रविवार दि. 08/12/2024 पासून बेपत्ता आहे. कुणाला दिसल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा.
रंगाने गोरा चेहरा उभट नाक सरळ काळे केस उची 5 फूट हिंदी मराठी बोलता येते.
दिसून आल्यास खालील क्रमांक वर संपर्क करा.
9021674032
8888513688