लहुजी शक्ती सेना.व सत्य शोधक बहुजन आघाडी.या संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालय येथे बेमुदत उपोषण.
मातंग समाजातील भूमीहीन निराधार महिलांची व कुटूंबाची फसवणूक करणारे तलाठी.व संबंधित अधिकारी यांचेवर दलित अक्टॅ नुसार कायदेशीर कारवाई
लहुजी शक्ती सेना.व सत्य शोधक बहुजन आघाडी.या संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालय येथे बेमुदत उपोषण.
श्री.बाळासाहेब देवकुळे.सोलापूर जिल्हा प्रतिनिधी….
दि.23/12/2024.( बिटरगाव ) लोणी ता.माढा.येथील मातंग समाजातील भूमीहीन निराधार महिलांची व कुटूंबाची फसवणूक करणारे तलाठी.व संबंधित अधिकारी यांचेवर दलित अक्टॅ नुसार कायदेशीर कारवाई होण्यासाठी.आमरण उपोषणाला संघटनेचे कार्यकर्ते बसले आहेत.उपोषण श्री आनंद हनवते.सोलापूर जि कार्य अध्यक्ष.श्री ईश्वर कसबे.प्रवक्ता-महाराष्ट्रा राज्य.सविता रघुनाथ कांबळे.रूपाबाई शिवाजी लोंढे.बसले आहेत. सदर आमरण उपोषणास महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेना.माढा.ता.अध्यक्ष.श्री युवराज कोळी. यांनी संघटनेच्या वतीने पाठींबा दिला. उपोषण स्थळी श्री किसन हनवते.माजी नगरसेवक कुईवाडी.श्री पिंटु लोंढे लोणी.
श्री बाळासाहेब देवकुळे.संस्थापक अध्यक्ष बहुजन समाज परिषद महाराष्ट्र राज्य.व अनेक कार्यकर्ते यांनी भेटी दिल्या.