उमरीत खा. रवींद्र चव्हाण यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न
उमरीत खा. रवींद्र चव्हाण यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न
.
उमरी- ( प्रतिनिधी किशोर कवडीकर )
उमरी येथे 16 जानेवारी रोजी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार रवींद्र चव्हाण यांचा भव्य नागरी सत्कार आयोजन करण्यात आले, सर्वप्रथम उमरी शहरातील गुरुगोविंद सिंग छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली, त्यानंतर काँग्रेस कार्यालयासमोर सत्कार सोहळा व जाहीर सभा घेण्यात आली, या सभेच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून गोविंदरावजी पाटील सिंधीकर. या कार्यक्रमासाठी मा अब्दुल सत्तार भाई मा. श्री सुरेश दादाजी गायकवाड ,उमरी मार्केट कमिटीचे सभापती शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर ,प्रल्हाद पाटील इज्जतगावकर ,गोविंदराव पाटील हासेकर ,बालाजी पाटील हातनीकर, आनंदराव यल्लमगोंडे ,आनंदराव पाटील महाटीकर ,माधवराव पाटील शिंगणापूरकर, रेखाताई गोळेगावकर, चक्रधर गुंडेवार, बाबुराव पाटील कुदळेकर ,कांताताई लखमोड, भगवानराव पाटील मनुरकर, डॉक्टर चांदापुरे,अजित कुरेशी ,मा. मच्छिंद्रजी गवाले ,प्रकाश पाटील चिंचाळेकर ,मोहनराव पाटील कार्लेकर, राजू पाटील बोळसेकर, माधवराव पाटील तळेगावकर ,बशीर भाई बेग ,परसराम पाटील वडजे, माधवराव पाटील बोळसेकर, दिगंबर सावंत, व्यंकटराव केसगिरे, बालाजी ढगे ,व्यंकटराव केसगिरे ,रावसाहेब पाटील शिरूरकर , आत्तम चव्हाण ,आकाश पाटील निमटेकर, गुलाब पाटील जाधव, हनुमंतराव बेंद्रे ,राजू पाटील ढगे,हनुमंतराव हिवराळे, दत्तू पाटील हिवराळे, दिनकर भंडारे ,दिगंबर गायकवाड ,इस्माईल भाई, गजू अडगुलवार, बालाजी उमरीकर, त्रिरत्न सवई, मनोज पाटील सावंत ,संभाजी पाटील बेलदारकर, आनंदराव पाटील शेलगावकर, केशवराव ढोलउमरीकर,गणेश पाटील वागलवाडेकर, मगबुल साहेब वागलवाडेकर. मनोज पाटील सावंत चंद्रकांत तुरेराव, गोविंद पाटील जिगळेकर ,दतराम पाटील बळेगावकर, विठ्ठल पाटील मनुरकर, विजय पाटील भायेगावकर, वाहीदे सर ,करण शिंदे, बालासाहेब पाटील शेलगावकर ,ज्ञानेश्वर पाटील ढोलउमरीकर ,दासा पाटील शिंदे शइत्यादी अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमाच्याप्रसंगी उपस्थित होते. सर्वांच्या वतीने खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना खासदार रवींद्र पाटलांनी सांगितले की माझ्या वडिलांनी तुमच्यावर जीव लावलेला आहे, तुम्ही देखील आमच्या घराण्यावर प्रेम करणारी मंडळी आहात, मी तुम्हाला कधीच विसरणार नाही तुम्हाला काही कमी पडू देणार नाही ,मी खासदार नसून तुमचा एक कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे असे आश्वासन याप्रसंगी दिले. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या प्रश्नावर मी वारंवार सभागृहात आपला प्रश्न उचलून धरील आणि शेतकऱ्याचा समाधान करण्याचा प्रयत्न करेल असे खासदाराने आपले मनोगत व्यक्त केले, बोलत असताना उमरी मार्केट कमिटीला निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन शेतकऱ्यांना व सभापती शिरीष भाऊ यांना दिले ,मी तुमचा आहे आणि तुम्हाला मी कधीच विसरणार नाही आमच्या वडिलांची ती शिकवण आहे. असे खासदाराने याप्रसंगी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे संचलन मानसिंग ताटे व हनुमंत जाधव यांनी केले तर आभार चक्रधर गुंडेवार यांनी मांडले.